कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ६ वर्षे स्मॉलस्क्रीनवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कॉमेडी शो संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचं एन्टरटेन्मेंट करत आहे..नुकतचं या मंचावर हजेरी लावली ती 'येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील कलाकारांनी, यावेळी कलाकारांनी मालिकेतील अनुभव शेअर केले.तसंचया भागात मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे खानविलकरांच्या घरातील मुख्य सदस्य 'जादू'. भाऊ कदम बरोबर जादूने एकच धमाल उडवून दिली.त्याचे काही खास क्षणचित्र फक्त सीएनएक्स फिल्मी च्या प्रेक्षकांसाठी .

#lokmatcnxfilmy #ChalaHawaYeuDya #BhauKadam #YeuKashiTashiMiNandayla
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber